कोरोनाच्या धामधुमीत लाखोंचा गावठी दारुचा मुद्देमाल नेस्तनाबुत !!मुरबाड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी
मुरबाड (मंगल डोंगरे) जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या भितीने सर्वसामान्य जनता जिव मुठीत घेवून जगत असताना, ज न ते च्या संरक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. __ जिथे डॉक्टर, नर्सपोलीस, पत्रकार, सामाजिक संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते जिवाचे रान करताना दिसुन येत आहेत. तर दुसरी कडे,सॅनिटायझर…
पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट कामास परवानगी
ठाणे: जिल्ह्यातील पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट असलेली कामे करणे आवश्यक असल्याने, आरोग्य सविधेच्या अटींच्या अधीन राहन अनेक कामे सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने जिल्ह्यातील पावसाळ्यापूर्वीची कामे आता मार्गी लागणार आहेत. ___ करोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थतीत बंद ठेवण…
बचतगटांच्या महिलांनी बनवले ५००० मास्क
पालघर करोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी बोईसर एमआयडीसी या औद्योगिक वसाहतीमधील लुपिन केमिकल आणि लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून महिला बचतगटाच्या सहयोगाने ५००० मास्क बनवून त्याचे वाटप करण्यात आले. बोईसर परिसरातील नवापूर व सालवड या गावांतील बचतगटाच्या ६४ प्रशिक्षित महिलांना लुपिन फाउंडेशन तर्फे मास्क …
चार हजार जणांसाठी रोज बनतेय खिचडी
वसई:वसई-विरार परिसरात लाकडाऊन झाल्यानंतर | अनेक स्थलांतरित कामगार, मजूर यांचे मोठे हाल झाले | आहेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळच्या | अन्नासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा निराधार आणि गरजू लोकांसाठी वसईत दररोज सकाळ-संध्याकाळ खिचडी बनवण्यात येत आहे. रोज चार हजार लोकांचे जेवण इथे बनत आहे. सेवाभ…
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
ठाणे : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील पाचपाखाडीतील दांडेकरवाडी भागात गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीची ठाण्यात रा…
गावठी बंदुका बनवून विकाणाऱ्यांना अटक
नवी मुंबई : अवैधरित्या गावठी बनावटीच्या बंदुका तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने अटक केली आहे. परशुराम राघव पिरकड (४०) आणि दत्ताराम गोविंद पंडित (५५) अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून गावठी बनावटीच्या बारा बोअरच्या १० बंदुका, २ काडतुसे, ८ अर्धवट बंदुका…